¡Sorpréndeme!

Thipkyanchi Rangoli | 15th April Episode Highlights | अपूर्वाच्या वागण्याने शशांक चिडला | Star Pravah

2022-04-16 3 Dailymotion

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू शशांकचा फोन उचलत नसल्याने शशांक खूप भडकतो तर कानिटकर अप्पुला शोधत असतात. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale